अर्थ : न्यायालयात वादी-प्रतिवादींची बाजू ऐकून घेऊन न्यायव्यवस्थेप्रमाणे निर्णय देणारा न्यायालयातील अधिकारी.
उदाहरणे :
न्यायाधीश होण्यासाठी तटस्थता व सचोटी हे गुण हवेत.
समानार्थी : आदिल, न्यायमूर्ती
न्यायाधीश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nyaayaadheesh samanarthi shabd in Marathi.